छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे

Nitesh Rane : आमदार आणि मंत्री नितेश राणे हे धर्म सभेसाठी चंद्रपूर येथे आले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आक्रमक भाषण करण्यासाठी ते ओळखले जातात. आमदार आणि मंत्री होण्याअगोदर एक हिंदू आहे, हे मी कधी विसरत नाही असं ते म्हणाले.

राष्ट्रीय
क्रीडा
आज मुंबईत होणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा T20 सामना. अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती?

IND vs ENG: आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा चौकार मारण्याचा उद्देश असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

विदेश
Donald Trump : एक निर्णय, क्षणात इतके हजार भारतीय अमेरिकेतून होतील हद्दपार, ट्रम्प 2.0 मुळे मोठ संकट

Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यापासून जगात चिंता वाढली आहे. ते कधी, कुठला निर्णय घेतील याचा नेम नाही. आधीपासूनच ते अमेरिका फर्स्ट बोलत आहेत. पण याचा सर्वात मोठा फटका अन्य देशांप्रमाणे भारताला सुद्धा बसू शकतो. आता त्यांच्या एका निर्णयामुळे क्षणात इतके हजार भारतीय अमेरिकेतून हद्दपार होऊ शकतात.

विदेश
शेख हसीना यांना परत करा अन्यथा, बांगलादेशने दिली भारताला पुन्हा धमकी

भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे. एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.

विदेश
शपथविधी ट्रम्प यांचा, पण गुगलवर सर्च झाली उपराष्ट्राध्यक्षांची पत्नी, US च्या सेकंड लेडीचं भारताशी कनेक्शन काय ?

Washington : डोनाल्ड ट्रम्प यांनी 47वे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतली. मात्र त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी दरम्यान गुगल वर एक वेगळीच व्यक्ती सर्च होत होती. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांची पत्नी उषा. त्यांचा धर्म कोणता याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलं. त्यामागचं नेमकं कारण काय ?

क्रीडा
IND vs ENG : टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधून या चौघांचा पत्ता कट! इंग्लंडविरुद्ध कोणते 11 खेळाडू खेळणार?

India Probable Playing Eleven For 1st T20i Against England : टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्यात कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन?

क्रीडा
IND vs ENG : टी 20 वर्ल्ड कपनंतर इंग्लंड-इंडिया आमनेसामने, कोण जिंकणार?

India vs England 1st T20i : इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे.

मनोरंजन

मनोरंजन
सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता

पतौडी कुटुंबियांची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता, सैफ अली खान आता नव्या वादाच्या भोवऱ्यात, काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.

मुंबई

प्रकाशवार्ता · 22-01-2025 · 12:36 PM
मनोरंजन
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे सोशल मीडियावर काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. आता अभिनेत्रीने लाल ड्रेसनध्ये फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्यासाठी फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मुंबई

प्रकाशवार्ता · 22-01-2025 · 12:31 PM

Social Media Post

What’s New

क्रीडा
क्रीडा

IND vs ENG 5th T20 Playing 11: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवी आणि अंतिम टी-20 मॅच रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया आता 3-1 अशी आघाडी घेऊन सीरिजमध्ये विजयाच्या जवळ आहे. इंग्लंडला यापूर्वी एकच मॅच जिंकता आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा विजयी चौकार मारण्याचा निर्धार असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखणे एक मोठं आव्हान असणार आहे. ठराविक खेळाडूंनी दाखवलेली उत्कृष्ट कामगिरी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, काही ठराविक खेळाडूंनी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सलामीवीर संजू सॅमसनचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब बनला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या चार मॅचमध्ये फ्लॉप ठरला असून, त्याला मोठ्या खेळीमध्ये अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बॉलिंगवर बोलायचं तर, वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडचे बॅटर्स चाचपडताना दिसले. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, आणि अक्सर पटेल मोक्याच्या क्षणी विकेट्स घेऊन इंग्लंडला सतावत आहेत.

Most Latest News

Advertisments

Popular News

अपडेट्स

राजकारण

प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 12:40 PM

आपले शहर

क्रीडा

आज मुंबईत होणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा T20 सामना. अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती?

मुंबई : IND vs ENG: आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा चौकार मारण्याचा उद्देश असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

क्रीडा
आज मुंबईत होणार भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा T20 सामना. अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती?

मुंबई: IND vs ENG: आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाचा चौकार मारण्याचा उद्देश असेल. इंग्लंडसमोर टीम इंडियाच्या बॅटर्सला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 3:38 PM
महाराष्ट्र
Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बसचा भीषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली

नाशिक-गुजरात : Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण की. बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले.

प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 1:53 PM
आपले शहर
Makar Sankranti: मकर संक्रांतीनिमित्त सतर्कतेचा इशारा; पतंग उडवताना घ्या ‘ही’ खबरदारी!

पुणे/नागपूर: मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण…

प्रकाशवार्ता · 23-01-2025 · 11:09 AM
मनोरंजन
सैफ अली खान नव्या वादाच्या भोवऱ्यात, 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता

मुंबई: पतौडी कुटुंबियांची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेण्याची शक्यता, सैफ अली खान आता नव्या वादाच्या भोवऱ्यात, काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.

प्रकाशवार्ता · 22-01-2025 · 12:36 PM
मनोरंजन
तमन्ना भाटिया नव्या लूकमध्ये दिसतेय हुबेहूब राजकुमारी, लाल ड्रेसमध्ये फुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

मुंबई: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे सोशल मीडियावर काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. आता अभिनेत्रीने लाल ड्रेसनध्ये फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्यासाठी फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

प्रकाशवार्ता · 22-01-2025 · 12:31 PM
क्रीडा
IND vs SL : टीम इंडियाचा दमदार विजय, श्रीलंकेवर 5 विकेट्सने मात

मुंबई: PD Champions Trophy 2025 IND vs SL : टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील पाचवा विजय ठरला.

प्रकाशवार्ता · 21-01-2025 · 5:36 PM
राजकारण
पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली

जळगाव/अलिबाग : दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर महायुतीतील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उघडपणे नाराजी व्यक्त केली.पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली

प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 3:53 PM
राजकारण
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य, “मी बीडची कन्या आहे, पालकमंत्रिपद दिलं असतं तर…”

बीड: पंकजा मुंडे यांनी आपण धनंजय मुंडे प्रकरणाबाबत काहीही भाष्य करणार नाही असंही सांगितलं आहे.

प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 11:53 AM
देश
सैफच्या हल्लेखोराला कासारवडवलीत बेड्या

मुंबई: आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मूळचा बांगलादेशाचा, विजय दास या बनावट नावाने वावर, जंगलात गवत पांघरलेल्या अवस्थेत पोलिसांनी केले जेरबंद

प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 3:51 PM