छत्रपती संभाजीनगर * दैनिक मराठी * वर्ष - १५ वे
राजकारण
प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 12:40 PM
वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज त्याच्या वकिलांनी अचानक मागे घेतला आहे. त्याच्या तब्येतीतही बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पोटदुखीच्या तक्रारीने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असून अनेक चाचण्या करण्यात येत आहेत.
प्रकाशवार्ता · 23-01-2025 · 2:27 PM
पंकजा मुंडे यांनी आपण धनंजय मुंडे प्रकरणाबाबत काहीही भाष्य करणार नाही असंही सांगितलं आहे.
प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 11:53 AM
दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर महायुतीतील शिवसेनेने (एकनाथ शिंदे) उघडपणे नाराजी व्यक्त केली.पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली
प्रकाशवार्ता · 20-01-2025 · 3:53 PM
Nitesh Rane : आमदार आणि मंत्री नितेश राणे हे धर्म सभेसाठी चंद्रपूर येथे आले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आक्रमक भाषण करण्यासाठी ते ओळखले जातात. आमदार आणि मंत्री होण्याअगोदर एक हिंदू आहे, हे मी कधी विसरत नाही असं ते म्हणाले.
प्रकाशवार्ता · 02-02-2025 · 6:58 PM
अध्यात्म
आपले शहर
आरोग्य
करिअर
क्रीडा
देश
बिझनेस
मनोरंजन
महाराष्ट्र
विदेश