अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे सोशल मीडियावर काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. आता अभिनेत्रीने लाल ड्रेसनध्ये फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्यासाठी फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.तमन्ना भाटिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्री राजकुमारी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तमन्ना हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
मुंबई
प्रकाशवार्ता ·
22-01-2025
·
12:31 PM