आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मूळचा बांगलादेशाचा, विजय दास या बनावट नावाने वावर, जंगलात गवत पांघरलेल्या अवस्थेत पोलिसांनी केले जेरबंद
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अखेर ७२ तासांनंतर ठाण्याच्या कासारवडवलीच्या जंगलात अंगावर गवत पांघरलेल्या स्थितीत पोलिसांनी रविवारी मध्यरात्री नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या. मोहम्मद शहजाद बांगला देशातून सात वर्षांपूर्वी तो बेकायदेशीररीत्या भारतात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात आल्यानंतर त्याने विजय दास असे बनावट नाव धारण केले होते.
मुंबई
प्रकाशवार्ता ·
20-01-2025
·
3:51 PM